అర్థం : प्रसिद्ध किंवा ख्यात होण्याची अवस्था.
ఉదాహరణ :
ह्या कामामुळे त्यांना फार यश लाभले
పర్యాయపదాలు : कीर्ती, ख्याती, नाव, नावलौकिक, प्रसिद्धी, लौकिक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ख्यात होने की अवस्था या भाव।
सचिन तेंदुलकर ने क्रिकेट से ख्याति और पैसा दोनों अर्जित किए हैं।అర్థం : प्रयत्नांमागच्या हेतू सिद्ध करील असा परिणाम.
ఉదాహరణ :
रंगभूमीवर त्याला अपार यश लाभले.