అర్థం : इच्छेप्रमाणे वा जेवढे पाहिजे तेवढे.
ఉదాహరణ :
त्याने नदीत यथेच्छ आंघोळ केली.
कोण निरपराध आहे याचा काहीएक विचार न करता सर्वाचीच यथास्थित धुलाई करण्यात आली.
పర్యాయపదాలు : मनमुराद, मनसोक्त, मनसोक्तपणे, यथास्थित, यथेष्ट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
इच्छा के अनुसार।
सभी अपनी इच्छानुसार काम करना चाहते हैं।