అర్థం : खोदलेला खड्डा वा माती अथवा धातूचे बनवलेले पात्र ज्यात होम करतात.
ఉదాహరణ :
राजा द्रुपदाची मुलगी द्रौपदी होमकुंडातून उत्पन्न झाली होती.
పర్యాయపదాలు : अग्निकुंड, कुंड, हवनकुंड, होमकुंड
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मिट्टी अथवा धातु का बना हुआ पात्र जिसमें हवन करते हैं।
हवनकुंड को अच्छी तरह से सजाया गया है।