అర్థం : विशिष्ट (सामान्यतः भाषिक) संहिता अपेक्षित वैशिष्ट्यांसह उच्चारणे.
ఉదాహరణ :
तो स्तोत्र छान म्हणतो.
आता तू एक छान गाणे म्हण.
అర్థం : विशिष्ट गोष्टीला उद्देशून विशिष्ट संज्ञा वापरणे.
ఉదాహరణ :
ह्या प्राण्याला वाघ म्हणतात.
या जातीस ब्लॅक मिशन या नावाने देखील संबोधतात.
పర్యాయపదాలు : संबोधणे
అర్థం : फूस लावण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
वाईट मुलांच्या म्हणण्यात येऊन रामने चोरी केली
పర్యాయపదాలు : फुसलावणी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :