అర్థం : एखादे महत्त्वाचे काम पार पाडण्यासाठी झटून प्रयत्न करण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
शासनाने साक्षरतेची मोहीम जोमाने राबवली आहे
పర్యాయపదాలు : अभियान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कोई बहुत बड़ा उद्देश्य सिद्ध करने के लिए निकलने या चल पड़ने की क्रिया।
सरकार ने लोगों को साक्षर करने के लिए साक्षरता अभियान चलाया है।A journey organized for a particular purpose.
expeditionఅర్థం : प्रदेश जिंकण्यासाठी सैनिकांनी निघण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दक्षिणदिग्विजयाची मोहीम हाती घेतली
పర్యాయపదాలు : स्वारी