అర్థం : मध्यम आकाराचा घारीच्या जातीतील एक पक्षी.
ఉదాహరణ :
मोहाळ्या मोरग्याचे नर आणि मादी दिसायला सारखा असतात.
పర్యాయపదాలు : मधमाशी मुरुग
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Old World hawk that feeds on bee larvae and small rodents and reptiles.
honey buzzard, pernis apivorus