అర్థం : एखाद्या गोष्टीच्या हानीची भरपाई म्हणून त्या मोबदल्यात मिळणारी दुसरी वस्तू.
ఉదాహరణ :
रेल्वे अपघातातील मृतकांच्या नातेवाईंकांनी सरकारकडून नुकसानभरपाई मागितली.
పర్యాయపదాలు : नुकसानभरपाई, भरपाई
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The act of making or doing something in return.
reciprocationఅర్థం : एखाद्या गोष्टीचा परिणाम म्हणून मिळणारे फळ.
ఉదాహరణ :
माझ्या चांगुलपणाचा मला हा मोबदला मिळाला.
పర్యాయపదాలు : प्रतिफळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :