అర్థం : मोठ्या किमतीच्या चलनाच्या ऐवजी तेवढ्याच किमतीचे चलन घेणे.
ఉదాహరణ :
त्याने दहा रुपयाच्या दहा नोटा घेऊन शंभराची नोट मोडली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : निश्चय, प्रतिज्ञा, नियम किंवा कायदा इत्यादींच्या विपरीत काम करणे.
ఉదాహరణ :
तुम्ही सरकारी नियमांचे उल्लंघन करीत आहात.
పర్యాయపదాలు : उल्लंघन करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
निश्चय, प्रतिज्ञा, नियम या विधि आदि के विपरीत काम करना या उन्हें तोड़ना।
आप सरकारी नियमों का उल्लंघन कर रहे हैं।అర్థం : बल, प्रभाव, महत्त्व इत्यादी कमी करणे किंवा नष्ट करणे.
ఉదాహరణ :
दीर्घकाळच्या आजाराने त्याला दुर्बल केले.
పర్యాయపదాలు : दुर्बल करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बल, प्रभाव, महत्व, विस्तार आदि घटाना या नष्ट करना।
लंबी बीमारी ने उसे तोड़ दिया।Weaken or destroy in spirit or body.
His resistance was broken.అర్థం : रूपये इत्यादींची कमी मूल्याच्या चलनात विभागणी करणे.
ఉదాహరణ :
तू त्या दुकानात जाऊन पैसे सुट्टे कर.
పర్యాయపదాలు : सुटे करणे, सुट्टे करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या वस्तूचे अस्तित्व नाहीसे होणे.
ఉదాహరణ :
गावातले जुने घर तुटले.
పర్యాయపదాలు : तुटणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी चलते हुए कार्य या व्यवहार का इस प्रकार अंत या समाप्त हो जाना कि उसकी सब क्रियाएँ बिलकुल बन्द हो जायँ।
गाँव का पुराना स्कूल बंद हो गया है।అర్థం : संबंध संपुष्टात येणे.
ఉదాహరణ :
ह्या प्रकरणामुळे त्यांची बर्याच वर्षांची मैत्री तुटली.
ह्या प्रकरणामुळे तिचे लग्न मोडले.
పర్యాయపదాలు : तुटणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : तुकडे पडणे.
ఉదాహరణ :
हातातून निसटल्याने मूर्ती तुटली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी वस्तु के टुकड़े होना।
काँच की कटोरी हाथ से छूटते ही टूट गई।Go to pieces.
The lawn mower finally broke.అర్థం : रुपये, नोटा इत्यादी गोष्टी नाण्यांच्या स्वरूपात करून घेणे.
ఉదాహరణ :
रिक्षावाल्याला पैसे देण्यासाठी त्याने पाचशेचे सुट्टे केले.
పర్యాయపదాలు : मोड करणे, सुटे करणे, सुट्टे करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : असलेला क्रम विस्कळीत होणे.
ఉదాహరణ :
तो मधे घुसल्याने रांग मोडली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
चलते हुए क्रम का भंग होना।
कवायद कर रहे जवानों का क्रम टूट गया।అర్థం : स्पर्धा इत्यादींमध्ये स्थापित केलेला सार्वकालिक विक्रम मागे टाकणे.
ఉదాహరణ :
भारोत्तोलकाने आपला जुना विक्रम मोडला.
పర్యాయపదాలు : तोडणे