అర్థం : महान असण्याची स्थिती.
ఉదాహరణ :
त्यांची महत्ता त्यांच्या कार्याने सिद्ध होते.
పర్యాయపదాలు : थोरपण, थोरपणा, थोरवी, महंतपण, महत्ता, महानता, महिमा, माहात्म्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
महान होने की अवस्था या भाव।
हिन्दी साहित्य में प्रेमचन्द की महानता को झुठलाया नहीं जा सकता।The property possessed by something or someone of outstanding importance or eminence.
greatness, illustriousnessఅర్థం : मोठे असण्याची अवस्था किंवा भाव.
ఉదాహరణ :
मोठ्यांच्या मोठेपणांचा सन्मान केला पाहिजे.
పర్యాయపదాలు : मोठेपणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The quality of elevation of mind and exaltation of character or ideals or conduct.
grandeur, magnanimousness, nobility, nobleness