అర్థం : आकाराने खूप मोठा असलेला.
ఉదాహరణ :
आम्ही एका विशाल राजवाड्यापुढे आलो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : मात्रा, आकार, विस्तार इत्यादीच्या तुलनेने अधिक असलेला.
ఉదాహరణ :
माझे घर मोठे आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मात्रा, आकार, विस्तार आदि में किसी की तुलना में अधिक।
मेरा घर बहुत बड़ा है।అర్థం : उंच किंवा मोठ्या आवाजात उच्चारणा केलेला.
ఉదాహరణ :
त्याने मोठ्या मनाने मदत निधीत योगदान दिले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :