అర్థం : संख्यांची जोडी थेट वस्तूंशी लावणे वा गणती करणे.
ఉదాహరణ :
गाडीत बसायच्या आधी गीताने सर्व जिनसा मोजल्या
निश्चित आकडा कळण्यासाठी रामने लोकांची मोजणी केली.
పర్యాయపదాలు : गणणे, गणना करणे, मोजणी करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी वस्तु आदि की गिनती करना।
उसने सभा में उपस्थित सभी लोगों को गिना।అర్థం : वजन लांबी, वेळ इत्यादी एखाद्या माध्यमाच्याआधारे निश्चित करणे.
ఉదాహరణ :
शिंप्याने सदर्याचे कापड मापले.
పర్యాయపదాలు : मापणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Determine the measurements of something or somebody, take measurements of.
Measure the length of the wall.