అర్థం : एखादे भांडे इत्यादीतून एखादी वस्तू इत्यादी काढून ती मोकळा करणे.
ఉదాహరణ :
आई साखरेचा डब्बा रिकामा करत आहे.
పర్యాయపదాలు : रिकामा करणे, रिक्त करणे, रिता करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कार्य किंवा जबाबदार्यांतून मुक्त करणे.
ఉదాహరణ :
कृपया माझे पद सांभाळून मला आता मोकळे करा.
పర్యాయపదాలు : मुक्त करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* कार्यों या उत्तरदायित्वों से मुक्त करना।
कृपया आप मेरी जगह लेकर मुझे मुक्त करें।