అర్థం : कामात न गुंतलेला.
ఉదాహరణ :
मी मोकळ्या वेळात वाचन करतो
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्यावर नेहमीचा दागिना घातलेला नाही असा.
ఉదాహరణ :
भुंड्या डोक्याने कुणाला सामोरे जाऊ नये असा पूर्वी संकेत होता.
పర్యాయపదాలు : भुंडा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्यात कोणत्याही प्रकारची बाधा, अडचण किंवा अडवणूक नाही असा.
ఉదాహరణ :
मोकळ्या हवेत फिरणे स्वास्थ्यप्रद असते.
పర్యాయపదాలు : खुला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :