అర్థం : फलज्योतिषानुसार लग्न, उपनयन इत्यादी कार्यासाठी शुभ मानली जाणारी वेळ.
ఉదాహరణ :
सकाळी दहाच्या मुहूर्तावर शिवबाला सईबाईने माळ घातली.
పర్యాయపదాలు : शुभमुहूर्त, सुमुहूर्त
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या सुरवातीला केलेला समारंभ.
ఉదాహరణ :
ह्या चित्रपटाच्या मुहूर्तात खूप मोठ मोठे नट येत आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह समारोह जिसमें किसी नई फिल्म का चित्रांकन शुरू किया जाता है।
इस फिल्म के मुहूर्त में भाग लेने के लिए बड़े-बड़े अभिनेता आ रहे हैं।అర్థం : एखादा विशिष्ट कालावधी.
ఉదాహరణ :
दर वर्षी विजयादशमीच्या मुहुर्तावर इथे उत्सव साजरा करतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :