అర్థం : दहा, बारा फोडींचे, गर असलेले, गराला जाडसर साल चिकटून असलेले नारिंगीसारखे एक फळ.
ఉదాహరణ :
मोसंब्याचा रस अशक्तपणा घालवतो.
పర్యాయపదాలు : मोसंबे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पसरट फांद्या, काटेरी वा बिनकाटेरी, मोसंबे हे फळ ज्याला लागते तो वृक्ष.
ఉదాహరణ :
मोसंब्याला साधारणतः चौथ्या वर्षापासून फळे येऊ लागतात.
పర్యాయపదాలు : मोसंबे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Lemon tree having fruit with a somewhat insipid sweetish pulp.
citrus limetta, sweet lemon, sweet lime