అర్థం : हाताची बोटे मिटली असता होणारी रचना.
ఉదాహరణ :
माझ्या मुठीत काय आहे ते ओळख पाहू?
పర్యాయపదాలు : मूठ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कंसाच्या दरबारातील एक मल्ल.
ఉదాహరణ :
मुष्टी हा श्रीकृष्ण-बलरामशी मल्लयुद्ध करताना मारला गेला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An imaginary being of myth or fable.
mythical being