అర్థం : बारा ते पंधरा वर्षाची अविवाहित स्त्री.
ఉదాహరణ :
किशोरींच्या सर्वांगीण विकासासाठी या संस्थेने अनेक योजना आखल्या आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : बाल्यावस्थेतील स्त्री विशेषतः अविवाहित.
ఉదాహరణ :
मुली बाहुलींसोबत खेळत आहेत.
పర్యాయపదాలు : कन्यका, कन्या, पोर, पोरगी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A youthful female person.
The baby was a girl.