అర్థం : छापण्याचे यंत्र किंवा ठसा इत्यादीने उमटवले जाणे.
ఉదాహరణ :
रामने पुस्तकाच्या अनेक प्रती छापल्या.
పర్యాయపదాలు : छापणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शाई इत्यादीच्या साहय्याने एका वस्तूने दुसर्या वस्तूवर दाब देऊन त्याची प्रतिकृती उमटेल असे करणे.
ఉదాహరణ :
निवडणुक प्रचारकांनी जागोजागी भितींवर निवडणुकीचे चिन्ह छापले आहेत.
పర్యాయపదాలు : छापणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
स्याही आदि की सहायता से एक वस्तु को दूसरी वस्तु पर दबाकर उसकी आकृति उतारना।
चुनाव प्रचारकों ने जगह-जगह दीवारों पर चुनाव चिह्न छापे हैं।అర్థం : छपाई यंत्राच्या सहाय्याने अक्षर किंवा चित्र उमटवणे.
ఉదాహరణ :
हे पुस्तक नरुला प्रिंटर्सने छापले.
పర్యాయపదాలు : छापणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
छापे की कल से अक्षर या चित्र अंकित करना।
इस पुस्तक को नरुला प्रिंटर्स ने छापा है।