అర్థం : एक पुष्पवृक्ष ज्याचे पान पळसाच्या पानांसारखी असून फूल पिवळे, सुवासिक व वीतभर लांब असते.
ఉదాహరణ :
मुचकुंदची साल व फूले औषधी आहेत.
పర్యాయపదాలు : मुचकुंद
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार का वृक्ष जिसके फूल में पाँच छः अंगुल लंबे और लगभग एक अंगुल चौड़े सफेद दल होते हैं।
मुचुकुंद की छाल और फूल दवा के काम आते हैं।Indian tree having fragrant nocturnal white flowers and yielding a reddish wood used for planking. Often grown as an ornamental or shade tree.
maple-leaved bayur, mayeng, pterospermum acerifoliumఅర్థం : मुचुकुंद झाडाचे फूल.
ఉదాహరణ :
मुचुकुंदचा उपयोग औषधसारखा होतो.
పర్యాయపదాలు : मुचकुंद
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : मांधाताचा एक पुत्र ज्याच्या नेत्राग्नीने कालयवन भस्म झाला होता.
ఉదాహరణ :
मुचुकुंदचे वर्णन भागवतपुराणात आढळते.
పర్యాయపదాలు : मुचकुंद
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An imaginary being of myth or fable.
mythical being