అర్థం : कर्ताधर्ता असणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
मोहन या संघाचा प्रधान आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : महत्त्व असलेला.
ఉదాహరణ :
आजच्या चर्चेत समाजाच्या विकासासंबंधी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली.
పర్యాయపదాలు : ठळक, प्रमुख, महत्त्वपूर्ण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसका कुछ विशेष महत्व हो या जिसकी उपयोगिता आदि मान्य हो और जिसका दूसरी बातों पर प्रभाव पड़ता हो।
आज की संगोष्ठी में समाज के विकास संबंधी कुछ महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा की गई।అర్థం : सर्वाधिक महत्त्वाचा अथवा ज्याला सर्वाधिक महत्त्व दिले जावे असा.
ఉదాహరణ :
मुख्य तरंग हे गौण तरंगांपेक्षा अधिक वेगवान असतात.
పర్యాయపదాలు : प्राथमिक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अन्वय आणि रचना ह्यांच्या दृष्टीने पूर्ण असलेले (वाक्य).
ఉదాహరణ :
संयुक्त वाक्यात एक वाक्य हे मुख्य असते.
పర్యాయపదాలు : प्रधान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
(of a clause) capable of standing syntactically alone as a complete sentence.
The main (or independent) clause in a complex sentence has at least a subject and a verb.