అర్థం : अन्नग्रहण, बोलणे इत्यादी कामे करण्यास उपयोगी पडणारा प्राण्यांच्या शरीरातील एक अवयव.
ఉదాహరణ :
त्याने लाडू उचलून तोंडात घातला.
పర్యాయపదాలు : तोंड
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The opening through which food is taken in and vocalizations emerge.
He stuffed his mouth with candy.అర్థం : हनुवटीपासून डोक्यापर्यंतचा दर्शनी भाग.
ఉదాహరణ :
आजारपणात त्याचा चेहरा साफ उतरला.
పర్యాయపదాలు : चर्या, चेहरा, तोंड, मुखमंडल, मुखमंडळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The front of the human head from the forehead to the chin and ear to ear.
He washed his face.