సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्या गोष्टीत स्वतःला इतरांहून वरचढ समजणे.
ఉదాహరణ : मोठेपण लाभूनही त्याचा अहंकार न मिरवणारा माणूस विरळच.
పర్యాయపదాలు : अहंकार, अहंभाव, घमेंड, दर्प, दुरभिमान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
महत्व दिखाने या प्रयोजन सिद्ध करने के निमित्त झूठा आडम्बर।
The trait of condescending to those of lower social status.
అర్థం : आपल्या अस्तित्वाची जाणीव.
ఉదాహరణ : मीपणाची जाणीव प्रत्येकाच्या ठिकाणी असते
పర్యాయపదాలు : अहं, मीपण
मनुष्य में होनेवाला यह ज्ञान या धारणा कि मैं हूँ या मैं करता हूँ तथा मेरी औरों से पृथक एवं स्वतंत्र सत्ता है।
An inflated feeling of pride in your superiority to others.
ఆప్ స్థాపించండి