అర్థం : ताबा मिळवणे.
ఉదాహరణ :
अशोकने कलिंगावर विजय मिळवला.
పర్యాయపదాలు : प्राप्त करणे, मिळवणे, संपादणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्याची बरोबरी करू शकणे.
ఉదాహరణ :
तू आपल्या मोठ्या भावासारखी बुद्धीमत्ता कधीच प्राप्त करू शकत नाही.
పర్యాయపదాలు : प्राप्त करणे, मिळवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.
ఉదాహరణ :
सेनेने किल्ला ताब्यात घेतला.
పర్యాయపదాలు : अधिकाराखाली घेणे, घेणे, जिंकणे, ताबा मिळवणे, ताब्यात घेणे