అర్థం : एखादी गोष्ट दुसरीत मिसळणे.
ఉదాహరణ :
सर्व नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : प्राप्त होणे किंवा मिळणे.
ఉదాహరణ :
त्याची हरवलेली वस्तू मिळाली की नाही.
सारे धन माझ्या पदरात पडले.
పర్యాయపదాలు : पदरात पडणे, पदरी पडणे, प्राप्त होणे, सापडणे, हस्तगत होणे
అర్థం : एखादी गोष्ट प्राप्त होणे.
ఉదాహరణ :
हे काम मिळाल्यावर मला खूप आनंद झाला.
పర్యాయపదాలు : प्राप्त होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कशाही प्रकारे आपल्या अधिकारात येणे.
ఉదాహరణ :
मला रामकडून शंभर रूपये मिळाले.
పర్యాయపదాలు : प्राप्त होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी प्रकार अपने अधिकार में या हाथ में आना।
मुझे राम से सौ रुपए प्राप्त हुए।అర్థం : एखादी गोष्ट किंवा वस्तूचे एखाद्या रूपात प्राप्त होणे.
ఉదాహరణ :
भ्रष्टाचार्यांना कडक शिक्षा मिळाली पाहिजे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :