అర్థం : एखाद्या गोष्टीची किंवा विषयाची मिळणारी माहिती.
ఉదాహరణ :
त्याला संस्कृतचे चांगले ज्ञान आहे.
माणसाला आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे ज्ञान असले पाहिजे
పర్యాయపదాలు : ज्ञान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या विषयाचे ज्ञान किंवा परिचय करून देण्यासाठी सांगितलेली गोष्ट.
ఉదాహరణ :
हवामान खात्याने चक्रीवादळासंबंधी माहिती दिली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अवगत असण्याची अवस्था वा भाव.
ఉదాహరణ :
हे काम त्याच्या माहितगारीत झाले आहे
పర్యాయపదాలు : माहितगारी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Having knowledge of.
He had no awareness of his mistakes.