అర్థం : सपृष्ठवंशीय प्राण्यांपैकी अगदी खालच्या जातीतील जलचर प्राणी.
ఉదాహరణ :
माशांचा उपयोग खाण्याकरता,तेल व औषधी द्रव्ये काढण्यासाठी करतात
పర్యాయపదాలు : मत्स्य, मासा, मासोळी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Any of various mostly cold-blooded aquatic vertebrates usually having scales and breathing through gills.
The shark is a large fish.