అర్థం : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.
ఉదాహరణ :
खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.
పర్యాయపదాలు : चोप देणे, चोपणे, झोडणे, झोडपणे, ठोकणे, धोपटणे, पिटणे, बडवणे, बदडणे, हाणणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।
सिपाही चोर को लाठी से मार रहा है।అర్థం : जीव घेणे.
ఉదాహరణ :
लोकांनी चोराला मारले.
పర్యాయపదాలు : जिवे मारणे, जीव घेणे, ठार करणे, ठार मारणे, प्राण घेणे
అర్థం : एखाद्याची हत्या करण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
ఉదాహరణ :
सुग्रीवाने बालीला रामामार्फत मारले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या वस्तू इत्यादीवर प्रहार करणे.
ఉదాహరణ :
चेंडूला फळीने मार
అర్థం : (विशेषतः खेळात) एखादी वस्तू इत्यादी उपयोगाबाहेर होईल किंवा निष्क्रिय होईल असे करणे.
ఉదాహరణ :
बुद्धिबळपटूने एका प्यादेने प्रतिस्पर्ध्याचा वजीर मारला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
गंजीफे, ताश, शतरंज आदि खेलों में विपक्षी के पत्ते, गोटी आदि जीतना।
शतरंजी ने एक प्यादे से प्रतिद्वंदी के वजीर को मारा।అర్థం : मारण्याची क्रिया किंवा भाव.
ఉదాహరణ :
एखाद्याला मारण्यासाठी हिम्मत हवी.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :