సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : नाश करणारे किंवा ठार मारणारे.
ఉదాహరణ : विश्व कल्याणासाठी सर्व देशांनी मारक हत्यारांच्या निर्माणावर बंदी घालावी
పర్యాయపదాలు : घातक, नाशकारक
అర్థం : ज्यामुळे एखाद्याचा प्रभाव नाहिसा किंवा नष्ट होईल असा.
ఉదాహరణ : ह्या विषाणूवर अजून मारक औषध नसल्याने प्रतिबंधक उपायानेच या रोगाचे नियंत्रण केले पाहिजे..
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
जिससे किसी का प्रभाव दूर या नष्ट हो।
అర్థం : मारून टाकणारा.
ఉదాహరణ : त्याने मारक अस्त्राने वाघावर हल्ला केला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
मार डालने वाला।
Of an instrument of certain death.
ఆప్ స్థాపించండి