అర్థం : मान्य होण्याची अवस्था.
ఉదాహరణ :
या ठरावाला सर्वांनी मंजूरी दिली
పర్యాయపదాలు : मंजूरी, रुकार, संमती, सहमती, स्वीकृती, होकार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Agreement with a statement or proposal to do something.
He gave his assent eagerly.అర్థం : मान्य असण्याची अवस्था किंवा भाव.
ఉదాహరణ :
ह्या संस्थेला मान्यता मिळाली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The state or quality of being recognized or acknowledged.
The partners were delighted with the recognition of their work.