అర్థం : पृथ्वीवरील सर्व मनुष्यांचा गट.
ఉదాహరణ :
निसर्गाने मानवजातीला बरेच काही दिले आहे.
उपलब्ध खनिजांचा वापर सतत वाढत्या मानवजातीच्या कल्याणासाठी झाला पाहिजे.
పర్యాయపదాలు : मानव
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
All of the living human inhabitants of the earth.
All the world loves a lover.