అర్థం : एखाद्या गोष्टीसाठी पुन्हा-पुन्हा सांगणे किंवा त्यासाठी मागे लागणे.
ఉదాహరణ :
तो आपले काम करवून घेण्यासाठी माझ्या मागे पडला आहे.
పర్యాయపదాలు : मागे पडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बार-बार कहना या पीछे लगे रहना या ज़िद करके किसी को कोई काम करने या करवाने के लिए मज़बूर करना।
वह अपना काम कराने के लिए मेरे पीछे पड़ गया है।