అర్థం : प्रगती कमी होणे.
ఉదాహరణ :
मोहन आजारी असल्यामुळे अभ्यासात मागे पडला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
पीछे छूट जाना।
बीमारी के कारण गौरव पढ़ाई में बहुत पिछड़ गया।Hang (back) or fall (behind) in movement, progress, development, etc..
dawdle, fall back, fall behind, lagఅర్థం : एखाद्या गोष्टीसाठी पुन्हा-पुन्हा सांगणे किंवा त्यासाठी मागे लागणे.
ఉదాహరణ :
तो आपले काम करवून घेण्यासाठी माझ्या मागे पडला आहे.
పర్యాయపదాలు : मागे लागणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बार-बार कहना या पीछे लगे रहना या ज़िद करके किसी को कोई काम करने या करवाने के लिए मज़बूर करना।
वह अपना काम कराने के लिए मेरे पीछे पड़ गया है।అర్థం : वाईट बोलणे किंवा त्रास देणे किंवा एखाद्याचे वाईट होईल असे काही करणे.
ఉదాహరణ :
आता अमेरिका जुलियन असांजेच्या मागे पडली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बुराई करना या तंग करना या कुछ ऐसा करना जिससे किसी का अहित हो।
अब अमरीका जूलियन असांजे के पीछे पड़ गया है।