సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : पाठीच्या बाजूस.
ఉదాహరణ : तो माझ्या मागे उभा होता.
పర్యాయపదాలు : माघे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
पीछे की ओर या पीठ की ओर।
At or to or toward the back or rear.
అర్థం : मागच्या काळात वा होऊन गेलेल्या काळात.
ఉదాహరణ : भूतकाळात घडलेल्या घटना आठवून तो रडत बसतो.
పర్యాయపదాలు : पूर्वी, भूतकाळात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
बीते हुए समय में।
అర్థం : मागे होऊन गेलेल्या काळात.
ఉదాహరణ : पूर्वी व्यवहारात कापडी पिशव्या जास्त वापरात होत्या
పర్యాయపదాలు : पूर्वी
बहुत पुराने समय में या पूर्व काल में।
In the past.
అర్థం : वेळ, अंतर इत्यादीत मागे.
ఉదాహరణ : तो अभ्यासात खूप मागे आहे.
बदतर स्थिति में।
In or into an inferior position.
అర్థం : च्या संदर्भात (कार्य इत्यादीस शेवट देण्याच्या).
ఉదాహరణ : ह्या हत्येच्या मागे कोणाचा हात असू शकतो?
के संदर्भ में (कार्य आदि को अंजाम देने के)।
ఆప్ స్థాపించండి