అర్థం : खूप मोठे उत्सव.
ఉదాహరణ :
त्याचा वाढदिवस महोत्सवासारखा साजरा केला जातो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : धूमधडाक्यात होणारे एक सार्वजनिक, मोठे, शुभ वा मंगल कार्य.
ఉదాహరణ :
बालदिनाच्या निमित्ताने माझ्या शाळेत एक मोठ्या समारंभाचे आयोजन करण्यात आले.
పర్యాయపదాలు : उत्सव, समारंभ, सोहळा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
धूम-धाम से होने वाला कोई सार्वजनिक, बड़ा, शुभ या मंगल कार्य।
बालदिवस के अवसर पर मेरे विद्यालय में एक समारोह का आयोजन किया गया है।