అర్థం : एखादा उत्सव इत्यादी दंगामस्तीत साजरा करणे.
ఉదాహరణ :
काल रात्री कार्यक्रमात आम्ही लोकांनी धांगडधिंगा घातला.
పర్యాయపదాలు : दंगा घालणे, धांगडधिंगा घालणे, धिंगाणा घालणे, धिंगामस्ती करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* कोई उत्सव आदि शोरगुल के साथ मनाना।
कल रात समारोह में हम लोगों ने बहुत हुड़दंग मचाया।