సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : डोक्याचा समोरचा भाग.
ఉదాహరణ : सीतेच्या कपाळावर चंद्रकोर सुंदर दिसत होती
పర్యాయపదాలు : कपाळ, निढळ, भाळ, माथा, ललाट, शिर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
सिर का ऊपरी और सामने वाला भाग।
The part of the face above the eyes.
అర్థం : शरीराचा खांद्यापासून वरचा भाग.
ఉదాహరణ : संभाजी रावजीने एकाच वारात खानाचे मस्तक धडावेगळे केले
పర్యాయపదాలు : डोके, मुंडके, शिर, शीर्ष, सिसाळ
అర్థం : ज्या भागात मेंदू असतो तो शरीराचा भाग.
ఉదాహరణ : त्याने डोक्याला मुंडासे गुंडाळले होते. तुझे टाळके फिरले आहे का?
పర్యాయపదాలు : टकुरे, टाळके, डोई, डोके, मूर्धा, शिर
शरीर का वह भाग जिसके अंदर मस्तिष्क होता है।
The bony skeleton of the head of vertebrates.
ఆప్ స్థాపించండి