అర్థం : डोळ्यात घालावयाचा एक काळ्या रंगाचा पदार्थ.
ఉదాహరణ :
काजळ लावल्याने डोळे चांगले होतात अशी समजूत आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Makeup applied to emphasize the shape of the eyes.
eyelinerఅర్థం : मासवृद्धीमुळे शरीरावर येणारा काळा दाणा.
ఉదాహరణ :
त्याच्या पाठीवर एक काळा मस आहे.
పర్యాయపదాలు : मसा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :