సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : शब्द,पद किंवा वाक्य यांतून व्यक्त होणारी संकल्पना.
ఉదాహరణ : प्राचीन ग्रंथांचा अर्थ समजण्यासाठी भाषेच्या तत्कालीन रूपाचा परिचय आवश्यक आहे
పర్యాయపదాలు : अभिप्राय, अर्थ, आशय, तात्पर्य, भाव
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
वह संकल्पना जो किसी शब्द, पद या वाक्य आदि से निकलता है और जिसका बोध कराने के लिए वह शब्द या पद लोक में प्रचलित होता है।
The idea that is intended.
అర్థం : आघात पोहोचला असता ज्याला अत्याधिक त्रास होतो असा शरीराचा नाजूक भाग.
ఉదాహరణ : शरीरात हृदय, कपाळ इत्यादी मर्मस्थान आहेत.
పర్యాయపదాలు : मरम, मर्मस्थल, मर्मस्थान
शरीर का वह स्थान या भाग जहाँ आघात पहुँचने से अत्यधिक पीड़ा होती है।
A place of especial vulnerability.
అర్థం : जेथे लागले असता खूप वेदना होतात वा मृत्यू होऊ शकतो असा शरीराचा नाजूक भाग.
ఉదాహరణ : त्याच्या मर्मावर घाव बसला.
పర్యాయపదాలు : जिव्हाळी, मर्मस्थळ, मर्मस्थान, वर्म
అర్థం : अंतस्थ हेतू.
ఉదాహరణ : त्याच्या गोड बोलण्यामागचे इंगित आता मला कळले आहे.
పర్యాయపదాలు : इंगित, गोम
ఆప్ స్థాపించండి