అర్థం : आकारने मैनेपेक्षा मोठ्या आकाराचा पक्षी.
ఉదాహరణ :
चन्ना पोपट संपुर्ण भारतात आढळतो.
పర్యాయపదాలు : कंठीवाला पोपट, कीर, चन्ना पोपट, चन्ना मिठ्ठू, चन्या, चन्यापोपट, ढेकल्या पोपट, तोआ, तोरण्या पोपट, पोपट, पोपटी, मधकशा पोपट, राघू, राघो, रेडे पोपट, लहान पोपट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : मैनेएवठा मध्यम आकाराचा एक पक्षी.
ఉదాహరణ :
निळ्या पोपटाची निवासस्थान सदापहितपर्णी आणि पानगळीचा आर्द्र झुडपी जंगले आहेत.
పర్యాయపదాలు : निळा पोपट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मध्यम आकार का एक तोता।
मदनगौर तोता सदाबहार और पानी के पास वाले जंगल में निवास करते हैं।