అర్థం : प्राचीन काळी वसंत पंचमीच्या दुसर्या दिवशी साजरा करण्यात येणारा उत्सव.
ఉదాహరణ :
वसंतोत्सवाच्या वेळी निसर्गात रंगांची उधळण होत असते.
పర్యాయపదాలు : वसंतोत्सव
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
प्राचीन काल में मनाया जाने वाला एक उत्सव जो वसंत पंचमी के दूसरे दिन होता था।
वसंतोत्सव के दिन कामदेव की पूजा की जाती है।