అర్థం : एखाद्या गोष्टीविषयी होणारा समज.
ఉదాహరణ :
त्याला भेटल्यावर माझे त्याच्या विषयीचे मत पालटले
పర్యాయపదాలు : ग्रह
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी विषय में मन में होने वाला कोई विचार या मत।
उसके प्रति मेरी धारणा गलत थी।A vague idea in which some confidence is placed.
His impression of her was favorable.అర్థం : निवडणूकीत एखाद्याविषयी केलेली नोंदणी.
ఉదాహరణ :
यंदाच्या निवडणूकीत त्याला एक ही मत मिळणार नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ऋषी इत्यादी ह्यांचे मान्यताप्राप्त उपदेश.
ఉదాహరణ :
शंकराचार्यांचा अद्वैत हा वाद अनेकांना मान्य नाही.
పర్యాయపదాలు : वाद
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या गोष्टीविषयीची व्यक्त केलेले विचार.
ఉదాహరణ :
ह्या पुस्तकाविषयी त्यांनी चांगला अभिप्राय दिला आहे.
పర్యాయపదాలు : अभिप्राय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A personal belief or judgment that is not founded on proof or certainty.
My opinion differs from yours.