సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : बळकट झालेला.
ఉదాహరణ : त्याचे शरीर पिळदार आहे.
పర్యాయపదాలు : आटीव, कसलेला, दणगट, पीळदार, भरदार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
गठा हुआ।
అర్థం : पोलादासम मजबूत.
ఉదాహరణ : ह्या पैलवानाचे शरीर पोलादी आहे.
పర్యాయపదాలు : कणखर, दणकट, पोलादी, बळकट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
फौलाद जैसा मजबूत।
Resembling steel as in hardness.
అర్థం : दृढ असलेला किंवा सहज मोडता येणार नाही असा.
ఉదాహరణ : हे घर मजबूत आहे. तो मनाने भक्कम आहे. सबळ पुराव्याअभावी त्याची सुटका करण्यात आली.
పర్యాయపదాలు : ठोस, पक्का, बळकट, भक्कम, सबल, सबळ
जो दृढ़ हो या आसानी से न टूटे या तोड़ा जा सके।
ఆప్ స్థాపించండి