అర్థం : एखाद्या कामात किंवा विषयात पूर्णपणे गढून जाणे.
ఉదాహరణ :
तो गाण्यात तल्लीन झाला
పర్యాయపదాలు : गढणे, गर्क होणे, गुंग होणे, गुंगणे, तल्लीन होणे, दंग होणे, बुडणे, बुडून जाणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी विषय या कार्य को करने में मग्न होना।
मीरा कृष्ण भजन में तल्लीन हुई।