అర్థం : हिमालयाच्या केदार पर्वतात उगम पावणारी एक नदी.
ఉదాహరణ :
अलकनंदा व मंदाकिनीच्या संगमावर रुद्रप्रयाग हे तीर्थक्षेत्र आहे.
పర్యాయపదాలు : मंदाकिनी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
गंगा की एक सहायक नदी।
मंदाकिनी हिमालय से निकलने वाली एक छोटी नदी है।