అర్థం : एखाद्या विषयावरील चर्चा, वादविवाद इत्यादी.
ఉదాహరణ :
शालेय सुधारणांसंदर्भात वृत्तपत्रात बरेच मंथन चालले आहे
అర్థం : घुसळण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
साईच्या दह्याचे मंथन करून लोणी काढतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : सखोल तपास.
ఉదాహరణ :
या प्रश्नावर खूप विचारांचे मंथन केले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :