అర్థం : मंत्र म्हणून विशिष्ट संस्कार करणे.
ఉదాహరణ :
पुजार्याने नारळ मंतरला
పర్యాయపదాలు : अभिमंत्रणे
అర్థం : एखाद्या गोष्टीवर मंत्राचा प्रभाव होईल असे करणे ग ग.
ఉదాహరణ :
तांत्रिकाने लिंबाच्या साहाय्याने माणसास मंतरले.
పర్యాయపదాలు : अभिमंत्रित करणे, भारणे, मंत्र घालणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :