అర్థం : एखादे विशेष कार्य, प्रदर्शन, व्यवसाय इत्यादींसाठी तयार केलेला काही लोकांचा समूह.
ఉదాహరణ :
काही तरूणांनी एकत्र येऊन हे सांस्कृतिक मंडळ स्थापन केले आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : लोकांची किंवा गटांची एक अनौपचारिक संघटना.
ఉదాహరణ :
शिकारीचे प्रमाण वाढतच जाईल का अशी भीती वनाधिकार्यांच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
పర్యాయపదాలు : वर्तुळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पर्यवेक्षकाचे अधिकार असलेली समिती.
ఉదాహరణ :
मंडळाचा निर्णय सर्वमान्य असेल.
పర్యాయపదాలు : बोर्ड
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या विषयावर विचारविमर्श करणे, योजना आखणे किंवा एखाद्या प्रतियोगितेचा निर्णय देणे यांसारख्या विशेष कार्यासाठी एकत्र आलेला लोकांचा गट.
ఉదాహరణ :
वादविवादाच्या प्रतियोगितेचा निकाल निर्णायक मंडळाने आयोजकाला पाठवला आहे.
పర్యాయపదాలు : पॅनल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A group of people gathered for a special purpose as to plan or discuss an issue or judge a contest etc.
panel