అర్థం : सात स्वरांपैकी चौथ्या स्वराचे नाव.
ఉదాహరణ :
काफी या रागात कोमल मध्यम असतो
పర్యాయపదాలు : मध्यम
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : हिंदी वर्णमालेतील (मराठीतीलदेखील) पंचविसावे आणि प वर्गातील अंतिम अक्षर.
ఉదాహరణ :
म ह्याचे उच्चारण ओठ आणि नासिकेतून होते.
పర్యాయపదాలు : म अक्षर, म व्यंजन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
हिंदी वर्णमाला का पचीसवाँ और पवर्ग का अंतिम व्यंजन अक्षर।
म का उच्चारण ओष्ठ और नासिका से होता है।A letter of the alphabet standing for a spoken consonant.
consonant