సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : ज्याचे विचार नेहमी घोटाळलेले असतात अशी व्यक्ती.
ఉదాహరణ : उगाच भ्रमिष्टासारखा बोलू नकोस
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
भ्रम में पड़ा हुआ व्यक्ति।
అర్థం : ज्याच्या मेंदूमध्ये काही बिघाड झाला आहे असा.
ఉదాహరణ : वेड्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात भरती केले
పర్యాయపదాలు : खुळचट, खुळा, पागल, पिसा, येडा, वेडा
जिसके मस्तिष्क में विकार आ गया हो।
అర్థం : ज्याचे विचार सदा घोटाळलेले असतात असा.
ఉదాహరణ : रोगामुळे म्हणा किंवा म्हातारपणामुळे तो मनुष्य थोडा भ्रमिष्ट झाला आहे.
పర్యాయపదాలు : गडबडलेला, घोटाळलेला, संभ्रांत
भ्रम में पड़ा हुआ।
ఆప్ స్థాపించండి