పేజీ చిరునామాను కాపీ చేయండి ట్విట్టర్‌లో భాగస్వామ్యం చేయండి వాట్సాప్‌లో భాగస్వామ్యం చేయండి ఫేస్బుక్లో భాగస్వామ్యం చేయండి
గూగుల్ ప్లే లో పొందండి
ఉదాహరణలు, పర్యాయపదాలు మరియు వ్యతిరేక పదాలతో मराठी నిఘంటువు నుండి भूरकोंबडी అనే పదం యొక్క అర్థం.
౧. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

అర్థం : आकाराने बुलबुल आणि मैना यांच्या दरम्यानचा, पिवळी चोच, पांढरी भुवई, डोक्याच्या बाजूला रुंद काळी पट्टी, मानेच्या दोन्ही बाजूला तांबूस, गळा, छाती आणि पोटाचा भाग पांढरा असलेला एक पक्षी.

ఉదాహరణ : सातभाईच्या मानेच्या मागच्या बाजूला तांबूस कडे असते.

పర్యాయపదాలు : खापऱ्या चोर, धिंदला, मणितुण्ड सातबहिणी, मणितुण्ड सातभाई, सातभाई


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

एक प्रकार की सतभैया चिड़िया जिसकी चोंच पीली होती है।

भियाकुरो की छाती,गला और पेट का रंग सफेद होता है।
दक्षिणी प्रियंवद, भियाकुरो
౨. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

అర్థం : आकाराने चिमणीपेक्षा लहान, वरील भागाचा रंग पिंगट, कंठ पांढरा आणि इतर खालील भागाचा रंग भगवा असलेला एक पक्षी.

ఉదాహరణ : तांबड्या पोटाचा सातभाई गवती कुरणे आणि काटेरी झुडपी, जंगले येथे आढळतो.

పర్యాయపదాలు : किहील, खेव, खेवा, गारापाखरू, घाऱ्या लेंबू, चुचकूर, तांबड्या पोटाचा सातभाई, तांबड्या पोटाची सातबहिणी


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

एक प्रकार की सतभैया चिड़िया जिसका पेट लाल तथा कंठ सफेद होता है।

लालपेट सतभैया गौरैया से छोटी होती है।
लालपेट सतबहिनी, लालपेट सतभैया
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।